बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची वाढ होणार : कोणत्या मतदारसंघात किती ? वाचा…

टीम AM : 39 बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ असून एकूण मतदान केंद्र 2344 इतके होते. आता यामध्ये 73 ने वाढ केली असून मतदान केंद्र आता 2416 इतके होतील.

विधानसभा मतदारसंघ

◾228 गेवराई

मूळ मतदान केंद्राची संख्या 397, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 7, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 404, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 5, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 14, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 2 होणार आहे.

◾229 माजलगाव

मूळ मतदान केंद्राची संख्या 378, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 16, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 393, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 2, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणांबद्दल 15, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 8 होणार आहे.

◾230 बीड

मूळ मतदान केंद्राची संख्या 376, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 20, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 396, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 9, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 15, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 5 ने होणार आहे. 

◾231 आष्टी 

मूळ मतदान केंद्राची संख्या 440, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र नाही, प्रस्तावित एक मतदान केंद्राची संख्या 440, प्रस्तावित विलीन/विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 01 असून प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 7 असून प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल होणार नाही.

◾232 केज

मूळ मतदान केंद्राची संख्या 413, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 07, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 420, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 2, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणांबद्दल 18, प्रस्थावित मतदान केंद्र नावात बदल 7 होणार आहे. 

◾233 परळी 

मूळ मतदान केंद्राची संख्या 340, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 23, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 363, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 09, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल होणार नाही. प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 6 होणार आहे.

असे एकूण मूळ मतदान केंद्राची संख्या 2344, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 73, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 2416, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 28, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 69, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 28 होणार असल्याचे प्रस्तावित आहे.