आमच्या विषयी

‘अंबाजोगाई मिरर’हे अंबाजोगाई व परिसरातील बातम्यांचे डिजीटल मराठी व्यासपीठ आहे. अंबाजोगाईतील दर्जेदार व ताज्या बातम्या वाचकापर्यंत पोहोचविणे हे आमचे उदिष्ट असुन त्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार आहोत. त्यासाठी आमची टीम नवीन टेक्नालॉजीचा वापर करून ‘अंबाजोगाई मिरर’च्या वाचकांना परिसरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक त्यासोबतच शैक्षणिक घडामोडी वाचकापर्यंत पोहचविणार आहोत. सदर न्युज पोर्टलवर प्रसिध्द / प्रकाशित झालेल्या बातम्या, लेख किंवा व्यक्त झालेल्या मताशी संपादक सहमत असतीलच असे नाही.