खळबळजनक‌ : ‘स्वाराती’ रुग्णालयात खरेदी केली बनावट औषधं, चौघांवर गुन्हा दाखल, वाचा…

टीम AM : बीड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील औषध भांडारातील काही औषधी वर्षभरापूर्वी तपासणीसाठी ताब्यात घेतली होती. सदरील तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून भांडारातील सदरील औषधं बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. औषधं पुरवठा करणाऱ्या पेढींनी व अज्ञात व्यक्तींनी संगनमताने बनावट … Continue reading खळबळजनक‌ : ‘स्वाराती’ रुग्णालयात खरेदी केली बनावट औषधं, चौघांवर गुन्हा दाखल, वाचा…